Sindhudurg District Vidhan Sabha Election 2024 : बाप भाजपत, बेटा सेनेत! सत्तेची खेळी, कुणाला नारळ?
Sindhudurg District Vidhan Sabha Election 2024 : बाप भाजपत, बेटा सेनेत! सत्तेची खेळी, कुणाला नारळ?
Sindhudurg District Vidhan Sabha Election 2024 : बाप भाजपत, बेटा सेनेत! सत्तेची खेळी, कुणाला नारळ? Sindhudurg District Vidhan Sabha Election 2024 : मालवणी भाषेचा गोडवा, दशावतार, मासेमारी आणि पर्यटनासाठी हा जिल्हा जितका ओळखला जातो तितकाचा हा जिल्हा इथल्या राजकरणासाठी जगजाहीर आहे. राज्यातच नव्हे तर देशाच्या राजकीय पटलावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एक वेगळं स्थान आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदासंघ असून सर्व ठिकाणी हायव्होल्टेज लढती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोण कोणते विधानसभा मतदारसंघ येतात? हे मतदार संघ कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहेत? या मतादारसंघात कोणत्या पक्षाची राजकीय ताकद किती आहे? शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या पक्ष फुटीनंतर इथलं राजकीय समीकरण कसं आहे? विधानसभेची खडाजंगी या विशेष कार्यक्रमात पाहुयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा राजकीय आढावा...