एक्स्प्लोर
Advertisement
Politics : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांची भेट घेतली. बुधवारी सकाळी अमित शाह आणि फडणवीसांची भेट झाली असल्याची माहिती आहे. गोवा निवडणुकीच्या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. . यावेळी त्यांच्यासोबत गोव्याचे मंत्री मायकल लोबो देखील उपस्थित होते. याबाबत स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे गोवा विधानसभा निवडणुकीचे प्रभारी आहेत.
महाराष्ट्र
Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया
ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024
ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement