एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pankja Munde Meet Supporters Home : पंकजा मुंडेंनी घेतली आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट
कजा मुंडे यांनी आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांची घेतली भेट...लातूर जिल्ह्यातील येस्तार येथील सचिन मुंढे याने केली होती आत्महत्या लातूर जिल्ह्यातील सचिन मुंढे याने पंकजा मुंडे यांचा जर पराभव झाला तर मी गेलो असे सांगत व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता... लोकसभा निवडणुकीच्या निकाल नंतर पंकजा मुंडे यांचा पराभव झाला.. यामुळे त्रस्त असलेल्या सचिन मुंडे याचा बस खाली पडून मृत्यू झाला होता.. आज पंकजा मुंडे ह्या येस्तार येथे येत सचिन मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.... त्यांचा सांत्वन ही केला आहे.. यावेळी आजूबाजूच्या गावातून मोठ्या संख्येने लोक आले होते...पंकजा मुंडे यांनी यावेळी भावनिक होत असा प्रकार करू नका अशी हात जोडत विनंती केली....
महाराष्ट्र
![Rahul Gandhi In Pandharpur Wari : 13 किंवा 14 जुलैला राहुल गांधी वारीत सहभागी होण्याची शक्यता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/2601e531c693bfa22aa7edc1194c07bf1719402597841718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Rahul Gandhi In Pandharpur Wari : 13 किंवा 14 जुलैला राहुल गांधी वारीत सहभागी होण्याची शक्यता
![Anil Parab : मतदारांच्या यादीतून सोमय्यांचं नाव गायब, अनिल परब म्हणतात...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/58c54d5ae7cf0dec6aa5536f3e3157a21719401244827718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Anil Parab : मतदारांच्या यादीतून सोमय्यांचं नाव गायब, अनिल परब म्हणतात...
![ABP Majha Headlines : 04 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/319aea1cb85cf739695903b97fcc469f1719400878868718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 04 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
![MVA PC On Monsoon Session : उद्यापासून विधिमंडळाचं अधिवेशन, सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/72c6da2fcd25bb8e99378aa35b508ffb1719399016542718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
MVA PC On Monsoon Session : उद्यापासून विधिमंडळाचं अधिवेशन, सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
![ABP Majha Headlines : 03 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/b8c5cfdc3c4ac0d3e11d3705f2e0c9611719395811555718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 03 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
करमणूक
बीड
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement