एक्स्प्लोर

Narendra Patil vs Jarange Patil Pandharpur : फडणवीसांवरच टीका का? पाटलांचा पाटलांनाच सवाल

Narendra Patil vs Jarange Patil Pandharpur : फडणवीसांवरच टीका का? पाटलांचा पाटलांनाच सवाल

राज्यात महायुतीचे सरकार , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मग देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगे यांची मुद्दाम टीका का .. नरेंद्र पाटील यांच्या वक्तव्याने जरांगे यांच्या टिकेवरून भाजप व शिंदेसेनेतील धुसफूस अली समोर   राज्यात महायुतीचे सरकार असून महायुतीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आहेत असे असताना देवेंद्र फडणवीस यांचेवर मनोज जरांगे पाटील यांची टीका का असा सवाल करीत त्यांना कोणीतरी मार्गदर्शन करीत आहे . ते आता मराठा समाजाचे नेते म्हणून काम करीत असताना त्यांना आता याचे ज्ञान मिळाले पाहिजे अशी टीका अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली .   मनोज जरंगे पाटील यांच्याकडून काही दिवसापासून सातत्याने भाजप आणि देवेंद्र फडणवीस याना लक्ष करण्यात येत असताना राज्याचे प्रमुख एकनाथ शिंदे किंवा शिंदे गटाचे कोणताही मंत्री याविरोधात बोलताना दिसत नाही . यामुळे भाजपमध्ये मोठी अस्वस्थता आहे . याला तोंड फोडायचे काम नरेंद्र पाटील यांनी केले आहे . यापूर्वी जरंगे पाटील त्यांच्या फडणवीस यांच्या टीकेवर भाजपकडून निलेश राणे , आशिष शेलार , प्रवीण दरेकर , प्रसाद लाड या नेत्यांनी आवाज उठवत जरंगे याना उत्तर दिले होते . मात्र यापैकी एकानेही राज्याचा व महायुतीचा प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना उपमुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर टीका का असा सवाल केला नव्हता . नरेंद्र पाटील यांनी मात्र याबाबत थेट सवाल केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे सेनेच्या जरांगे यांच्याबाबत असणाऱ्या मावळ भूमिकेवर बोट ठेवत जरांगे पाटील याना सवाल केला आहे . हा प्रश्न जरांगे याना असला तरी याच्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह केले आहे . लोकसभा निवडणुकीतही जरांगे यांच्या भूमिकेचा सर्वात जास्त फटका भाजप व अजित पवार गटाला बसला मात्र त्या तुलनेने एकनाथ शिंदे यांच्या चांगल्या जागा निवडून आल्या . अगदी मराठवाड्यातही संभाजीनगरची जागा शिंदे गटाने जिंकत जरांगे यांचा आपल्या पक्षाला फटका नाही याची जाणीव ठेवली आहे . यातूनच आता जरांगे यांच्यासोबत चर्चेला जातानाही भाजपचे नेते बंद करून केवळ शिंदे गटाचे मंत्री जाताना दिसत आहेत . नरेंद्र पाटील यांच्या वक्ताच्यातून भाजप व शिंदे गटात जरांगे यांच्याकडून फडणवीस यांच्यावर सातत्याने केल्या जाणाऱ्या एकतर्फी टिकेवरून सर्व काही आलबेल आहे असे दिसत नाही . 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 10 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMVA vs Mahayuti : प्रचाराच्या शेवटच्यादिवशी महायुती मविआत जाहिरात वॉरAjit Pawar vs Sharad Pawar : प्रचाराचा आज शेवटचा दिवस, Baramati मध्ये दोन्ही पवारांची सांगता सभाTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :18 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
Maharashtra Elections 2024 : ''महायुतीचं सरकार जावं अन् मविआचं यावं, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा'', भास्कर जाधवांचं ते वक्तव्य चर्चेत
''महायुतीचं सरकार जावं अन् मविआचं यावं, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा'', भास्कर जाधवांचं ते वक्तव्य चर्चेत
Kannad Election 2024: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
Embed widget