Uddhav ThackerayonEknath Shinde:छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणाऱ्यांचं निलंबन केलं पाहीजे
Uddhav Thackeray on Eknath Shinde:छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणाऱ्यांचं निलंबन केलं पाहीजे
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढले तर त्याचा कोणताही मुलाहिजा न ठेवता त्याचं निलंबन झालचं पाहीजे पुन्हा अशी कोणाची हिंमत होता कामा नये निलंबन कायमचं केलं पाहीजे पर्मनंटही निलंबन करायचा पाहीजे. ऑन छावा स्क्रिनींग ही कल्पना मांडली त्यांचे अभिनंदन शिवाजी महाराजांचाही चित्रपट दाखवला पाहीजे, सूरते जे पळून गेले त्यांना शिवरायांच शौर्य ईडी, आयटीच्.या भीतीने जे पळून गेले. या गद्दारांनी सिनेमा पाहिलाच पाहीजे. ऑन निलम गोऱ्हे अविश्वास प्रस्ताव आमच्याकडून अविश्वास प्रस्ताव आणायला उशीर झाला. खर तर त्यांचं निलंबनच करायला पाहीजे. ऑन नळजोडणी शिंदे आरोप आता कळेल कोणाचे नळ कोणाबरोबर जोडलेत






















