Eknath Shinde on Jalna : फोटो पाहून मी सभागृहात धावत आलो; जालना प्रकरणावर शिंदेंची मोठी घोषणा
Eknath Shinde on Jalna : फोटो पाहून मी सभागृहात धावत आलो; जालना प्रकरणावर शिंदेंची मोठी घोषणा
-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जालन्यातील पीडित युवकास फोनवरून बातचीत.. तुझ्या पाठीमागे एकनाथ शिंदे उभा आहे... पीडितास आश्वासन.. शिवरात्री दिवशी मंदिरात का गेला म्हणून आरोपी कडून लोखंडी सळई ने चटके देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना.. उपमुख्यमंत्र्यांकडून पीडितास खाजगी दवाखान्यात उपचारास मदत.. अँकर -जालना जिल्ह्यात मंदिरात का गेला म्हणून लोखंडी सळईने एका धनगर युवकास चटके दिल्याची घटना घडली होती, आरोपीने या अमानुष घटनेचा विडिओ देखील बनवायला लावला होता, या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित कैलास बोराडे याच्याशी फोनवरून बातचीत करत आरोपीवर कडक कारवाई च आश्वासन दिले तसेच पीडितास संभाजीनगर मधील खाजगी दवाखान्यात अधिक उपचारासाठी देखील हलवण्यात आलं..






















