![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nagpur Winter Session : आजपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन,कोणता मुद्दा अधिवेशनात गाजणार याकडे लक्ष
Nagpur Winter Session : आजपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन,कोणता मुद्दा अधिवेशनात गाजणार याकडे लक्ष
आजपासून पुढचे १० दिवस महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरातलं वातावरण तापणार आहे... पुढचे १० दिवस नागपूर राजकीय घडामोडींचं केंद्र असेल... आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे...या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन जुंपण्याची शक्यता आहे... मराठा आरक्षण, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात झालेल्या ड्रग्ज कारवाया, ड्रग्जचे कारखाने, आरोग्य विभागातील कथित घोटाळ्याचे आरोप या सर्व विषयांवर अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे... या मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे... दरम्यान अवकाळीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकार काही घोषणा करतं का? आणि मराठा आरक्षणासंदर्भात सरकार काही निर्णय घेतं याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे...
![Manoj Jarange Shantata Rally | जरांगेंचा शांतता रॅलीतून मराठवाडा दौरा, 13 जुलैला मोठा निर्णय घेणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/b54e2721b1a9da5192fcfdb90031360e1720203878323977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Headlines : 11 PM : 05 Jully : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/2fb44991492c131d1ca5475bc10f84b01720203578365977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Anant Ambani& Radhika Merchant wedding | अनंत-राधिका मर्चेंटच्या संगीत सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/fa241e932567122924f7bee6ea3d71041720201942817976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ZERO HOUR With Sarita Kaushik | लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/62c46955062af1c41bbd0ae2cdfe772b1720201237566976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Zero Hour | लाडकी बहीण योजनेसाठी लाच घेतल्याप्रकरणी हिंगोलीत ग्रामसेवक निलंबित ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/1b034302846523f12c7f838ea21303fe1720200958640976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)