एक्स्प्लोर
Advertisement
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर 100 दिवसांत तब्बल 900 अपघात,आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू
स्वर्गीय बाळासाहेब समृद्धी महामार्गाला सुरु होऊन शंभर दिवस पूर्ण झाले आहे ...या शंभर दिवसात समृद्धी महामार्गावर 900 अपघात झाले असून यातील 31 अपघातात नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले ...धक्कदायक बाब मध्ये 46 टक्के अपघात हे मेकँनिक ब्रेक डाऊन झाल्याचे पुढे आले, तर 15 टक्के अपघात टायर पंक्चरमुळे झाले व 12 टक्के अपघात टायर फुटल्याने झाले आहे. धक्कादायक बाब म्ह्नणजे इंधन संपल्यानंतर वाहने रस्त्याच्या कडेवर उभी राहिल्याने किंवा चालत्या गाडीत इंधन संपल्या गाडी बंद झाल्याने हि अपघात झाल्याचे परिवहन विभागाच्या तपासणीत पुढे आलं
महाराष्ट्र
Sanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास! विरार कॅशप्रकरणी संजय राऊतांची तुफान टोलेबाजी...
Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर
VIDEO | विरार कॅश कांड ते ठाकरेंची बॅग चेक, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल
ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 19 November 2024
VIDEO राजन नाईक लाईट बंद करून लपलेले, मर्द असले तर, क्षितिज ठाकूरांची स्फोटक पत्रकार परिषद
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement