एक्स्प्लोर
Advertisement
Mahanand Special Report : आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर? महानंदवरुन प्रकल्पावरुन आरोप प्रत्यारोप
Mahanand Special Report : आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर? महानंदवरुन प्रकल्पावरुन आरोप प्रत्यारोप
महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रॅण्ड... एकेकाळी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेलं नाव आणि आगळी वेगळी चव... अस्सल मराठी मातीतलं दूध संकलित करून, ते ग्राहकांना पोहोचवणं ही एकेकाळची ख्याती... नाव एकच... महानंद... आता मात्र महानंदचं ते वैभव गेलंय... महानंदला उतरती कळा लागलीय... डेअरीतल्या अनेक मशिन्सना गंज चढल्याचंही बोललं जातंय... त्यातच, आता महानंद डेअरी गुजरातच्या अमुल कंपनीला चालवायला देण्याच्या हालचाली सुरू झाल्यायत... आणि त्यावरून नवं वादंग सुरू झालंय... आणि त्याला किनार आहे इतर उद्योग गुजरातल्या पळवल्याच्या चर्चेची... पाहूयात... याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट.
महाराष्ट्र
Bhaskar Jadhav On Nana Patole : "पटोलेंपेक्षा त्यांचे पक्षश्रेष्ठी काय बोलतात याला जास्त महत्त्व"
ABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha
Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha
Manoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटील
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
क्रिकेट
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement