Nagpur Textile Theme polling Booth : नागपुरमध्ये टेक्सटाइल थिमने सजवलं मतदानकेंद्र
Nagpur Textile Theme polling Booth : नागपुरमध्ये टेक्सटाइल थिमने सजवलं मतदानकेंद्र नागपुरात निवडणूक यंत्रणेने काही मतदान केंद्र वेगळ्या पद्धतीने तयार केले आहे... अशा मतदान केंद्रांना एक विशिष्ट थीम देण्यात आली असून मतदारांना वेगळ्या थीम अनुसार तयार केलेले मतदान केंद्र वेगळा अनुभव देत आहेत... नागपूरातील शंकर नगर परिसरात सरस्वती विद्यालय मधील बूथ क्रमांक 315 टेक्स्टाईल थीम नुसार सजवण्यात आले आहे... नागपूर हातमागचा प्रमुख केंद्र आहे.. त्यामुळे हातमागाच्या साड्या, सादरी, शाली या ठिकाणी लोकांच्या अवलोकनासाठी ठेवण्यात आल्या आहेत.. मतदान केल्यानंतर हातमागाच्या या वस्तू पाहण्याची आणि खास सेल्फी पॉईंटवर सेल्फी घेण्याची संधी मतदारांना खास करून महिला मतदारांना आकर्षित करत आहे...
![Bhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/758e055b823c48efb6ea0d53869e19b41739729040038718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Mumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/454e1584f365dd9d155976cdeaad3de71739728706644718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/abf677489e884d45200e9bcd35f6be961739728323289718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suresh Dhas Dhananjay Munde Meets|सुरेश धस, धनंजय मुंडेंच्या भेटीचा बोभाटा कुणी केला? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/e9a5dbcbff647f2dfa676a814f5d8c251739728044425718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Devendra Fadnavis And Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/359be9e43612143aff2df70942a447501739720791953718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)