एक्स्प्लोर
Advertisement
Hingoli Soyabean Loss due to Rain : परतीच्या पावसाने हिंगोलीत सोयाबीनचे नुकसान
Hingoli Soyabean Loss due to Rain : परतीच्या पावसाने हिंगोलीत सोयाबीनचे नुकसान
हिंगोली जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसापासून जोरदार पाऊस बरसतोय या पावसाने शेतातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे सध्या सोयाबीन काढणीची वेळ आहे यामुळे अनेक ठिकाणी शेतात सोयाबीन कापून टाकले आहे ते सोयाबीन पावसात भिजले आहे जिल्ह्यातील सावळी गावातील शेतकरी भास्कर आघाव यांच्या शेतातील तीन एकर वरील सोयाबीनचे नुकसान झाले आहे 80 हजार रुपये खर्च करून शेतातील सोयाबीनचे पिक आघाव यांनी जोपासले होते दोन दिवसापूर्वी सोयाबीन कापणीची सुरुवात केली परंतु जोरदार पावसामुळे कापलेल्या सोयाबीनच्या सुड्या शेतात भिजत आहेत सतत पाऊस पडत असल्याने सोयाबीन ला मोड यायला सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्र
दुपारी 3 च्या बातम्या, एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM टॉप हेडलाईन्स 15 November 2024
Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?
Sharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा
Aaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला
Uddhav Thackeray : सत्तारांची गुंडगिरी मोडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचं आवाहन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
सोलापूर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement