एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ahmednagar : मनोज जरांगेना पाठिंब्यासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर 17 दिवसांपासून आंदोलन
Ahmednagar : मनोज जरांगेना पाठिंब्यासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर 17 दिवसांपासून आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर मराठा समाजाकडून साखळी उपोषण सुरु आहे.अहमदनगरच्या श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर मागील १७ दिवसांपासून मराठा समाजाचं साखळी उपोषण सुरू आहे. तालुक्यातील एक गाव दररोज उपोषण आंदोलनात सहभागी होतं. दरम्यान अधिवेशन काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणाबाबत फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेतले जाईल असं म्हटलं आहे. म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली २४ डिसेंबरची मुदत उलटून जात आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या साखळी उपोषणकर्त्यांची याबाबत काय भूमिका आहे, याबाबत मराठा उपोषणकर्त्यांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी..
महाराष्ट्र
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 30 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 30 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 7 AM : 30 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 6:30 AM : 30 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement