ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6 PM 15 August 2024
ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6 PM 15 August 2024
विधानसभा लढण्यासंदर्भात अजित पवारांच्या एजन्सीकडून कर्जत-जामखेडमध्ये सर्व्हे...रोहित पवारांची एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह माहिती..अजितदादांनी इंदापूरचा पर्याय ठेवल्याचाही दावा.
शरद पवारांसोबत जाणार का या प्रश्नावर अजित पवारांचं नो कमेन्ट, बारामतीत सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभं करणं ही चूक, अजित दादांकडून पुनरुच्चार
सात ते आठ वेळा बारामतीतून लढलो आता रस नाही, अजित पवारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण...बारामतीतून अजित पवारांऐवजी जय पवार विधानसभेसाठी मैदानात उतरणार असल्याची चर्चा..
मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजितदादा-शिंदेंनंतर कृषी विभागाच्या सचिवांवरूनही वादाचा अंक...तर लाडकी बहीण योजनेवरून महिला बालकल्याण आणि तंत्रज्ञान विभागाच्या सचिवांमध्ये खटका...पण सरकारकडून खंडन...
उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे प्रचारप्रमुख असणार, काँग्रेसनंच प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती....मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मात्र निवडणुकीनंतरच ठरण्याची शक्यता...
जामिनावर बाहेर असणाऱ्या नवाब मलिकांनी अखेर अजित पवारांसोबत असल्याचं केलं जाहीर..मलिकांच्या एक्स पोस्टच्या प्रोफाईलमध्ये घड्याळाचं चिन्ह..भाजप काय भूमिका घेणार याकडे लक्ष.
![Anjali Damania vs Dhananjay Munde : अंजली दमानियांकडून धनंजय मुंडेंवर आरोपांची सरबत्ती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/04/391cb5c5b2bd7fa3bac2e37072a825a4173867169855390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Anjali Damania VS Dhananjay Munde : कोट्यवधींचा घोटाळा, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/04/2773bbc29d290f4bf9cc6f9f92de2eab173867072494590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 05 PM : 04 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/04/4329727736fe72c7c0abac762ae70ac9173867049651990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Dhananjay Munde: सरकारने दमानियांना विचारुन खरेदीच्या किंमती ठरवायच्या?आरोपांवरुन संतापले, म्हणाले..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/04/afcf969f12efaddb4e67cc950a105adc173866865322790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Anjali Damania: डीबीटीच्या यादीतून वगळून खरेदीचं टेंडर, दुप्पट दराने खरेदी, मुंडेंवर गंभीर आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/04/ed24ed4acac5b0dbed67364ab62a0c601738661903366976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)