एक्स्प्लोर
Jalna Car Fire : अपघातानंतर कारला आग लागल्याने महिलेचा कारमध्ये जळून मृत्यू
जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात एक भीषण दुर्घटना घडली आहे. अपघातग्रस्त कारला आग लागून एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला. शेगावमधील गजानन महाराज मंदिरात दर्शन घेऊन एक दाम्पत्य घरी गावाकडे परतत होतं. तळणी फाटा इथं त्यांच्य़ा स्विफ्ट कारला एका पिक-अपनं धडक दिली. पती तातडीनं खाली उतरला, आणि तेवढ्यात कारनं पेट घेतला. पत्नीला काही कळायच्या आतच तिला चारही बाजूंनी आगीनं घेरलं होतं. या आगीत होरपळून तिचा जागीच मृत्यू झाला. सविता सोळुंके असं या ३३ वर्षांच्या महिलेचं नाव आहे. आज पहाटे चार वाजता हा अपघात झाला.
जालना
Dhananjay Deshmukh Jalna : माझा जीव गेला तरी न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही
Vaibhavi Santosh Deshmukh माझ्या वडिलांना का मारलं.. संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर
Jalna Manoj Jarange : धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी षडयंत्र, मनोज जरांगे यांची टीका
Jalnaगुन्हेगाराला शिक्षा व्हावी ही अपेक्षा Dhananjay Deshmukh;जनआक्रोश मोर्चासाठी देशमुख कुटुंब दाखल
Arjun Khotkar Jalna : शहरात पदयात्रा काढत खोतकरांच्या परिवाराचा प्रचार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement