एक्स्प्लोर
ये दाजी का स्टाईल हैsssरावसाहेब दानवेंची मका पार्टी; विस्तवावर मराठवाडी गमजा फिरवत कणसं भाजत लुटला आस्वाद
जालना जिल्ह्याच्या दौरा करताना त्यांनी भोकरदन तालुक्यातील वरुड गावात शेतकरी आणि गावकऱ्यांशी आपल्या स्टाईल मध्ये गप्पा मारताना काहीशा थंड वातावरणात मका खाण्याचा आनंद घेतला.
raosaheb Danve
1/6

माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे अनेक वेळा राजकारणा व्यतिरिक्त आपल्या वेगवेगळ्या कृतीतून माध्यमांचे लक्ष वेधून घेत असतात
2/6

आज पावसाच्या उघडीपीनंतर शेतकऱ्यांनी आग्रह केल्यानंतर त्यांना मका भाजून खाण्याची इच्छा झाली
Published at : 03 Sep 2024 05:10 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
महाराष्ट्र
करमणूक
ट्रेंडिंग न्यूज





















