एक्स्प्लोर
Advertisement
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रमजान ईदच्या शुभेच्छा
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रमजान ईदच्या शुभेच्छा संपूर्ण देशभरात आज ईद-उल फित्र अर्थात रमजान ईद साजरी होत आहे. बुधवारी रात्री सव्वासातच्या सुमारास चंद्राचं दर्शन झाल्यानंतर जामा मशिदीच्या वतीने आज ईद साजरी होणार असल्याची घोषणा करण्यात आली. जामा मशिदीत सकाळी साडेसहाच्या सुमारात नमाज पठणाला सुरुवात झाली. ईद हा आनंदाचा आणि बंधुभावाचा सण आहे. या दिवशी मुस्लीम बांधव सकाळी ईदची नमाज अदा करुन एकमेकांना मिठी मारुन ईदच्या शुभेच्छा देतात. यासोबतच इतरांच्या घरी जाऊन मिठाई दिली जाते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
भारत
NIA Raids 11 locations Bengaluru : बंगळुरू आणि कोईम्बतूरसह 11 ठिकाणी NIA चे छापे
Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाह
Comedian Shyam Rangila यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढता येणार नाही
Arvind Krjariwal vs Amit Shah : केजरीवालांच्या टीकेला अमित शाहांचं प्रत्युत्तर
विरोधकांना शांत करण्यासाठी यंत्रणांचा वापर? मोदींचं उत्तर काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
छत्रपती संभाजी नगर
आयपीएल
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement