एक्स्प्लोर
भगवान राम, भगवान कृष्ण यांच्या सन्मानासाठी संसदेत कायदा पारित करा : Allahabad high court
हाथरस मधील आकाश जाटव या व्यक्तीने हिंदू देवदेवतांवर काहीमहीन्यांपुर्वी अश्लील टिपण्णी केली होती. या प्रकरणावर त्याच्या जामीन अर्जीवर सुनावणी करताना अलाहाबाद न्यायालयाने देवतांसंदर्भात महत्त्वाची टिप्पणी केली आहे. मुलांना शाळेतच प्रमुख देवी-देवतांबाबत शिक्षण दिलं पाहीजे असं न्यायालयाने म्हटलंय. राम, कृष्ण, गीता आणि रामायणाला राष्ट्रीय सन्मान जाहीर करण्यासाठी कायदा करणं गरजेच असल्याच न्यायमुर्ती शेखर कुमार यादव यांनी नमुद केलं आहे. शेखर कुमार यादव यांनी काही दिवसांपुर्वी गाईंना राष्ट्रीय घोषीत करण्याबाबतच ही वकत्व्य केलं होत.
भारत
Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणी
Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special Report
PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP Majha
Mohan Bhagwat on Mandir : राजकीय लाभ घेण्यासाठी मंदिरांचा वापर नको : RSS Panchjanya
Manmohan Singh Funeral :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement