एक्स्प्लोर
Advertisement
Gondia Village : मूलभूत सुविधांची वानवा, गोंदियातील 8 गावांची मध्यप्रेदशात विलीनीकरणाची मागणी
Gondia Village : मूलभूत सुविधांची वानवा, गोंदियातील 8 गावांची मध्यप्रेदशात विलीनीकरणाची मागणी
गोंदियातील आमगाव नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या आमगाव, बनगाव, किडंगीपार, माल्ही, पदमपुर, कुंभारटोली, बिरसी, रिसामा ही ०८ गावे महाराष्ट्र राज्यात असून त्यांचे विलीनीकरण सीमावर्ती राज्य मध्यप्रदेश येथे करण्यात यावे अथवा केंद्र शासीत गावे म्हणून घोषित करण्यात यावे या मागणीसाठी आज नागरिकांनी तहसील कार्यालय गाठले. मध्यप्रदेश राज्यामध्ये आम्हाला चांगल्या सोयी सुविधा मिळतील व आमच्या गावांचा विकास होईल असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त करत ही ०८ गावे मध्यप्रदेश राज्यात सामाविष्ट करण्याची मागणी केली आहे.
Tags :
Gondiaगोंदिया
Gondia : गोंदियात निद्रावस्थेतील हनुमानाची स्वयंभू मूर्ती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement