एक्स्प्लोर
मुंबई : पावसामुळे मुंबई-पुणे मार्गावरील अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द
विरार आणि वसई परिसरात गेले 4 दिवस होत असलेल्या पावसानं ट्रॅक पाण्याखाली गेलाय. आणि मुंबईत येणाऱ्या अनेक एक्स्प्रेस गाड्या उंबरगावजवळ अडकून पडल्यात.. ट्रॅकवर साचलेल्या पाण्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सध्या विरार ते बोरीवलीदरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुसरीकडे इकडे मानखुर्दमध्ये पाणी साचल्यामुळे वाशी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतची वाहतूक बंद झाली होती, मात्र आता सुरू करण्यात आली आहे.. वाशीसध्या टॅकवर 460 मिमी पाऊस साचला आहे. वसई नालासोपारा नायगांवतील काही भागात सकाळी सात वाजल्यापासून बत्ती गुल झाली आहे. वसईच्या पुर्वेकडील १०० केव्ही एक्स्ट्रा हाई वोल्टेज क्षमतेच्या सबस्टेशन मधील कंट्रोल रूममध्ये पावसाचं पाणी शिरलंय.. विरार, नालासोपाराबरोबर वसईतही मोठा पाऊस होतोय. वसईतला सनसिटी भागात प्रचंड पाणी साचलं आहे.
महाराष्ट्र
Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Dhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..
Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...
Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ
Gulabrao Patil : पालकमंत्रिपदाबाबत Dada Bhuse, Bharat Gogawaleवर अन्याय: गुलाबराव पाटील
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement