एक्स्प्लोर

Trump Tariffs Impact : डोनाल्ड ट्रम्प इतर देशांना धडा शिकवायला गेले अन् भलतंच घडलं, अमेरिकन शेअर बाजारात हाहाकार...

Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅक्स जाहीर करत विविध देशांवर टॅरिफ लादण्याची घोषणा केली. यामुळं जगभरातील शेअर बाजार गडगडले.

US Share Market नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी  विविध देशांवर टॅरिफ लादल्यानं ट्रेड वॉर वाढण्याचं आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळं अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. या घसरणीमुळं 1.7 लाख कोटी डॉलर्सचं नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

अमेरिकन बाजार सुरु झाल्यानंतर सर्वाधिक नुकसान ज्या कंपन्यांच्या सप्लाय चेन विदेशी उत्पादकांवर निर्भर आहेत. उदा. एप्पल कंपनी अमेरिकेत विकले जाणारे फोन चीनमध्ये बनवते. त्यामुळं प्री मार्केट ट्रेडिंगमध्ये एप्पलचे शेअर गडगडले. 

रॉयटर्सच्या माहितीनुसार वॉल स्ट्रीटचा प्रमुख निर्देशांक घसरला आहे. अमेरिकन प्रमाणवेळेनुसार साडे नऊ वाजता डॉव जोन्स इंडस्ट्रीयल एवरेज निर्देशांक 1111.20 टक्क्यांनी घसरुन 41103. 63 वर आला. एस अँड पी 500 निर्देशांक  188.27 अंकांनी घसरुन 5482.70  वर आला. नॅस्डॅक कम्पोझिट 789. 63 अंकांनी घसरुन 16811 वर आला.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्पर शुल्क  म्हणजेच टॅरिफची घोषणा केली आहे. अमेरिकेतून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर इतर देश जे शुल्क आकारतात तितकं शुल्क अमेरिका देखील त्या देशांवर आकारणार आहे.  अमेरिकेनं भारतातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर 26 टक्के टॅरिफ आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

 अमेरिकेनं बांगलादेशवर 37 टक्के , चीनवर 54 टक्के, व्हिएतनाम  46 टक्के , थायलँडवर 36 टक्के  टॅरिफ लादलं आहे. ट्रम्प यांनी जवळपास 60 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे. 

सीएनबीसीच्या नुसार मल्टीनॅशनल कंपन्यांच्या शेअर मोठी घसरण पाहायला मिळाली. Nike च्या शेअर मध्ये मोठी घसरण झाली. यांचं मॅन्युफॅक्चरिंग व्हिएतनाममध्ये होतं. एप्पलचा शेअर 9 टक्के घसरला आहे. आयात वस्तूंची विक्री करणाऱ्यांचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. एस अँड पी 500 ची 2022 नंतरची सर्वाधिक मोठी घसरण दिसून येते. 

टॅरिफमुळं  भारतात सोनं महागलं 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यरात्रीच्या सुमारास जाहीर केलेल्या टॅरिफ रेट धोरणाचा परिणाम म्हणून सोने दरात सकाळपर्यंत 700 रुपयांची वाढ झाली होती. सोन्याचे दर 92000 तर जीएसटीसह 94700 इतक्या मोठ्या उंचीवर जाऊन पोहोचले आहेत. येत्या काही तासात किंवा काही दिवसात ही वाढ अजूनही होण्याची शक्यता असून सोन्याचे दर शुद्ध सोन्याच्या दहा ग्रॅम साठी 95 ते 97 हजार रुपयांच्या वर पोहोचू शकतात असा अंदाज सोने व्यावसायिक वर्तवत आहेत.

इतर बातम्या :

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
Maharashtra Live blog: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँग मार्च पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
Maharashtra Live blog: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँग मार्च पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
Maharashtra Live blog: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँग मार्च पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
Maharashtra Live blog: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँग मार्च पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
Embed widget