एक्स्प्लोर
मेरे पास आपके लिए कुछ है..., बोल्डनेसची हद्द ओलांडली, रिवीलिंग ड्रेसमध्ये कंगनाचा स्वॅग; लूक पाहून पॅपाराझींनी घेरलं
Bollywood Actress Kangana Sharma: बॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांचे ग्लॅमरस लूक नेहमीच चर्चेत असतात. कधी त्यांच्या लूक आणि आऊटफिट्सवर चाहते फिदा होतात, तर कधी खिल्ली उडवतात.
Bollywood Actress Kangana Sharma
1/10

कधीकधी तर अभिनेत्री असं काहीतरी करून जातात की, त्यांना टीकेचा सामना करावा लागतो. उर्फी जावेद याचं उत्तम उदाहरण आहे. उर्फी तिच्या हटके आऊटफिट्ससाठी नेहमीच चर्चेत असते. अनेकदा तिच्या आऊटफिट्समुळे ट्रोल होत असते. पण, आता एका अभिनत्रीनं घातलेल्या आऊटफिटची चर्चा सगळीकडे रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
2/10

अभिनेत्री कंगना शर्मा तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. तिच्या कामापेक्षाही तिच्या फॅशनेबल आऊटफिट्ससाठी कंगना ओळखली जाते.
Published at : 04 Apr 2025 11:31 AM (IST)
आणखी पाहा























