एक्स्प्लोर
IPL 2025 Points Table: 300 धावा उभारण्याची ताकद, पण आता दहाव्या क्रमांकावर; आयपीएलच्या गुणतालिकेत मोठे उलटफेर; अव्वल कोण? पाहा Latest Points Table
IPL 2025 Points Table: आयपीएल 2025 चा हंगाम 22 मार्चपासून सुरु झाला आहे. आतापर्यंत 15 सामने खेळवण्यात आले आहे.
IPL 2025 Points Table
1/11

आयपीएल 2025 चा हंगाम 22 मार्चपासून सुरु झाला आहे. आतापर्यंत 15 सामने खेळवण्यात आले आहे.
2/11

आयपीएल 2025 च्या हंगामातील 15 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराझर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात कोलकाताने 80 धावांनी विजय मिळवला. या कोलकाताच्या या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत बदल झाला आहे. सध्या आयपीएलच्या गुणतालिकेत पंजाब किंग्स अव्वल क्रमांकावर आहे. पंजाब किंग्सने 4 गुण आहेत.
Published at : 04 Apr 2025 10:47 AM (IST)
आणखी पाहा























