एक्स्प्लोर

Numerology : दुसऱ्यांचे पैसे उडवण्यात पटाईत असतात 'या' जन्मतारखेच्या मुली; स्वतःचा खिसा कधीच करत नाहीत रिकामा

Numerology : आज आपण अशाच काही मूलांकाच्या मुलींबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या फार कंजूष स्वभावाच्या असतात. ज्यांना स्वत:चे पैसे खर्च करायला आवड नाहीत.

Numerology : अंकशास्त्रात (Ank Shastra) मूलांकाच्या आधारे त्या व्यक्तीचं भविष्य, व्यक्तिमत्व, त्या व्यक्तीची व्यवहार करण्याची पद्धत आणि एकंदरीत त्याच्या वर्तनाबद्दल अंदाज लावता येतो. व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याचा मूलांक (Mulank) काढला जातो. आज आपण अशाच काही मूलांकाच्या मुलींबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या फार कंजूष स्वभावाच्या असतात. ज्यांना स्वत:चे पैसे खर्च करायला आवड नाहीत पण इतरांकडून पैसे काढणं म्हणजे यांच्या डाव्या हाताचा खेळ असतो. या कोणत्या जन्मतारखेच्या मुली आहेत ते जाणून घेऊयात. 

मूलांक 5 

ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला झाला आहे अशा लोकांचा मूलांक 5 असतो. मूलांक 5 चा स्वामी ग्रह बुध आहे. बुध ग्रह बुद्धी, वाणी आणि चातुर्यासाठी ओळखला जातो. या जन्मतारखेचे लोक फार चलाख बुद्धीचे असतात. तसेच, पैशांची गुंतवणूक करायला यांना फार आवडतं. मात्र, हे लोक फार कंजूष स्वभावाचे असतात. या लोकांना पैसे साठवून गुंतवणूक करायला आवडते. 

मूलांक 8

ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8,17 आणि 26 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 8 असतो. शनीदेवाचा प्रभाव असल्या कारणाने या लोकांना फार संघर्ष आणि मेहनत करुन यश मिळतं. त्यामुळे या जन्मतारखेच्या लोकांना पैशांची किंमत कळते. त्यामुळेच हे लोक फार विचार करुनच पैसे खर्च करतात. या जन्मतारखेच्या लोकांना कोणताच दिखावा करता येत नाही. त्यामुळे हे लोक विनाकारण पैसेही खर्च करत नाहीत. 

मूलांक 9

ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 9 असतो. मूलांक 9 चा स्वामी ग्रह मंगळ आहे. त्यामुळे या जन्मतारखेचे लोक फार साहसी आणि पराक्रमी असतात. या लोकांना कोणताच दिखावा करता येत नाही. तसेच, एखादं आव्हान स्वीकारायला यांना फार आवडतं. तसेच, या जन्मतारखेचे लोक जिथे गरज असे तिथेच पैसे खर्च करतात. विनाकारण पैसे खर्च करायला यांना आवडत नाही. त्यामुळेच इतरांना हे फार कंजूष वृत्तीचे वाटतात. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:                           

Budh Margi 2025 : अवघ्या 3 दिवसांनी बुध ग्रहाची मार्गी चाल; 6 एप्रिलपासून 'या' राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, लक्ष्मीच्या पावलांनी पैसा घरात येणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shani Jayanti 2026: साडेसाती, ढैय्या पेक्षा मोठी सत्त्वपरीक्षा...शनि महादशेचा 19 वर्षांचा अत्यंत कठीण काळ! सध्या 'या' राशींवर प्रभाव, कमी लोकांना माहित...
साडेसाती, ढैय्या पेक्षा मोठी सत्त्वपरीक्षा...शनि महादशेचा 19 वर्षांचा अत्यंत कठीण काळ! सध्या 'या' राशींवर प्रभाव, कमी लोकांना माहित...
Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी मे महिन्याचा तिसरा आठवडा कसा असणार? शुभ दिन, लकी कलर, नंबर, टीप वाचा
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी मे महिन्याचा तिसरा आठवडा कसा असणार? शुभ दिन, लकी कलर, नंबर, टीप वाचा
Shubh Yog: 5 राशींचं नशीब फळफळलं! आज बुधादित्य राजयोगासह जुळले शुभ संयोग, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैसा, नोकरी, प्रेमात बंपर लाभ...
5 राशींचं नशीब फळफळलं! आज बुधादित्य राजयोगासह जुळले शुभ संयोग, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैसा, नोकरी, प्रेमात बंपर लाभ...
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 5 राशींचा पैसा दुपटीने वाढणार! मे चा नवा आठवडा कसा जाणार? कोण मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 5 राशींचा पैसा दुपटीने वाढणार! मे चा नवा आठवडा कसा जाणार? कोण मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Raju Shetty Protest :राजू शेट्टींना फरफटत नेलं, काजू आंबा उत्पादक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
Congress Leader: काँग्रेसचे नेत्याचे सर्पदंशाने निधन; राजकीय अन् वैद्यकीय क्षेत्रात हळहळ, पायावर जखमेच्या खुणा, नेमकं काय घडलं?
काँग्रेसचे नेत्याचे सर्पदंशाने निधन; राजकीय अन् वैद्यकीय क्षेत्रात हळहळ, पायावर जखमेच्या खुणा, नेमकं काय घडलं?
'हा तर निव्वळ मूर्खपणाचा विषय, मी जर माझं घरदार सोडून करत असेल तर..' किंग कोहली गंभीर आणि आगरकरांवर भलताच संतापला
'हा तर निव्वळ मूर्खपणाचा विषय, मी जर माझं घरदार सोडून करत असेल तर..' किंग कोहली गंभीर आणि आगरकरांवर भलताच संतापला
Devendra Fadnavis: कांदा उत्पादकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, केंद्र सरकार किती भावाने खरेदी करणार? साताऱ्याच्या सभेत सांगितला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या इकॉनॉमीचा मास्टरप्लॅन
कांदा उत्पादकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, केंद्र सरकार किती भावाने खरेदी करणार? साताऱ्याच्या सभेत सांगितला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या इकॉनॉमीचा मास्टरप्लॅन
Raju Shetti on Devendra Fadnavis: 'कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर' राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर' राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
Sunil Tatkare and Praful Patel: 'शरद पवारांनी तटकरे-प्रफुल पटेलांचं कौतुक कोणत्या उद्देशाने केलं हे समजत नाही', अजितदादा गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'शरद पवारांनी तटकरे-प्रफुल पटेलांचं कौतुक कोणत्या उद्देशाने केलं हे समजत नाही', अजितदादा गटाच्या नेत्याचं वक्तव्य
Embed widget