एक्स्प्लोर
Advertisement
औरंगाबाद : जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर गंगापूरमधलं आंदोलन मागे
काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मराठा आंदोलकांनी गंगापूर पोलीस स्टेशनसमोरचं ठिय्या आंदोलन मागे घेतलं आहे. गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि पोलीस निरीक्षक सुनिल बिर्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. आणि काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत, भावाला शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी यांचं लेखी आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं आहे.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion