एक्स्प्लोर
Yuzvendra Chahal and Dhanashree Verma Divorce: युझवेंद्र चहल अन् धनश्री वर्माचं कुठे खटकलं?, कोर्टात सगळं सांगितलं, 18 महिन्यांपासून...
Yuzvendra Chahal and Dhanashree Verma Divorce: युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने काल (21 फेब्रुवारी) वांद्र्यातील फॅमिली कोर्टात घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

yuzvendra chahal dhanashree verma
1/9

भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Varma) यांचा घटस्फोट (Divorce) झाला आहे.
2/9

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने काल (21 फेब्रुवारी) वांद्र्यातील फॅमिली कोर्टात घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
3/9

वकिलांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, धनश्री आणि युझवेंद्र दोघांनीही न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात म्हटलं की, दोघेही परस्पर संमतीनं घटस्फोट घेत आहेत.
4/9

गेल्या 18 महिन्यांपासून युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे वेगळे राहत असल्याची माहिती त्यांनी कोर्टात दिली.
5/9

धनश्री आणि युजवेंद्र यांना न्यायाधीशांनी वेगळं होण्याची कारणं विचारल्यानंतर कम्पॅटिबिलिटी संबंधित मुद्यांमुळे एकमेककांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं.
6/9

युझवेंद्र आणि धनश्रीचे लग्न 11 डिसेंबर 2020 रोजी झाले.
7/9

युझवेंद्र आणि धनश्रीच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या दोघांचे डान्स व्हिडिओही चर्चेत होते. मात्र, या दोघांमध्ये बराच काळ मतभेद असल्याच्या बातम्या येत होत्या.
8/9

धनश्री वर्मा ही एक डान्सर आहे. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या दोघांचे रील्स, व्हिडिओ नेहमी सोशल मिडियावर व्हायरल होत असत.
9/9

गेल्या वर्षभरापासून युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात काही ठीक नसल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. आता दोघेही कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत.
Published at : 22 Feb 2025 10:42 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion