एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Saat Barachya Batmya : 7/12 : धान करपण्याच्या मार्गावार, काही भागात दुबार पेरणीची काळी छाया
जुन महिन्यात पहिल्या पावसानंतर काही शेतकऱ्यांनी लगबगीने धान पिकाची पेरणी केली. पाऊस वेळेवर येईल या आशेवर असतानाच अचानक पाऊस गायब झाला. त्यामुळे शेतात टाकलेले पऱ्हे म्हणजे रोपवाटिकेतील धान रोपं करपण्याच्या मार्गावर आहेत. गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. मात्र अद्यापपर्यंत पाऊस बरसलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. येत्या चार ते पाच दिवसात पाऊस बरसला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र रहांगडाले यांनी.
सगळे कार्यक्रम
Saat Barachya Batmya
![Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/22/37b4c45d213390979e89165b6998ab8b1695351413960327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/22/96c309eaba04169c5e6ada29b9daded91695350981565327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/22/88a0cbb1bcbfbc8719e8dbdb7124d5741695347976517327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/22/1352edb4966d549f781790f5beb51f351695347234680327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/22/6f92f7f7eae30b3ae567de59aeb17a061695346959844327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion