एक्स्प्लोर

Special Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?

Special Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?

अदानी ग्रुपचे चेअरमन आणि देशातील दुसरे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या समोरील संकटात वाढ जाली आहे. अदानी समुहाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. अमेरिकेतली एका न्यायालयानं अदानी ग्रुपच्या ग्रीन एनर्जी कंपनी सौर ऊर्जा क्षेत्रातील कंत्राट मिळण्यासाठी लाच दिल्याचा आणि फसवणूक केल्याच्या आरोपावरुन अटक वॉरंट गौतम अदानींसह इतरांना बजावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आज अदानी समुहांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर केनियानं देखील मोठा निर्णय घेत अदानी समुहाला धक्का दिला आहे. केनिया सरकारनं अदानी समुहासोबतचे विमानतळ विस्तार आणि पॉवर ट्रान्समिशनसंदर्भातील करार रद्द करण्याची घोषणा केली. जवळपास 6 हजार कोटींच्या प्रकल्पाचा करार रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. 

केनियाचे राष्ट्रपती विल्यम रुटो यांनी ही घोषणा केली आहे. अमेरिकेतील कोर्टानं अदानी ग्रुपच्या काही सदस्यांना अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश दिल्यानंतर केनियानं हा निर्णय घेतला.  

महाराष्ट्र व्हिडीओ

Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Tatkare: विकृती मनोवृत्ती ठेचून नव्हे सखोल चौकशी करून फाशीच द्यावी; संबंधित सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशोक खरात प्रकरणावर सुनील तटकरेंचं मोठं विधान
विकृती मनोवृत्ती ठेचून नव्हे सखोल चौकशी करून फाशीच द्यावी; संबंधित सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशोक खरात प्रकरणावर सुनील तटकरेंचं मोठं विधान
Shani Dev: 2026 च्या शेवटच्या 8 महिन्यात 6 राशींनी सावधान! शनि साडेसाती, ढैय्या, प्रभाव सर्वात जास्त सक्रिय, काय काळजी घ्याल? ज्योतिषी सांगतात..
2026 च्या शेवटच्या 8 महिन्यात 6 राशींनी सावधान! शनि साडेसाती, ढैय्या, प्रभाव सर्वात जास्त सक्रिय, काय काळजी घ्याल? ज्योतिषी सांगतात..
Baramati By Election: बारामतीत काँग्रेस सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देण्यावर ठाम, अशोक चव्हाणांनी काँग्रेसला डिवचलं; म्हणाले, 'निवडणूक लढवली तरी...'
बारामतीत काँग्रेस सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देण्यावर ठाम, अशोक चव्हाणांनी काँग्रेसला डिवचलं; म्हणाले, 'निवडणूक लढवली तरी...'
Baramati Byelection 2026 Congress: बारामतीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस सुनेत्रा पवारांविरोधात कोणता मोहरा रिंगणात उतरवणार? पाच जणांमधून एकाचं नाव जवळपास ठरलं
बारामतीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस सुनेत्रा पवारांविरोधात कोणाला रिंगणात उतरवणार? पाच जणांमधून एकाचं नाव जवळपास ठरलं
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
Nanded Crime : रुग्णालयात जाऊन काटा काढला, नांदेडमधील गँगवॉरची थरकाप उडवणारी कहाणी
Solapur Anjangaon : अंजनगावातील छ. शिवरायांच्या पुतळ्याचा वादावर तोडगा कसा निघाला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahmedabad Plane Crash: 'आम्हाला पैसा नको, अपघाताचं कारण हवं आहे, ब्लॅक बॉक्स डेटाची माहिती द्या' अहमदाबाद भीषण विमान अपघातातील पीडित कुटुंबांचे मोदींना पत्र
'आम्हाला पैसा नको, अपघाताचं कारण हवं आहे, विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरची माहिती द्या' अहमदाबाद भीषण विमान अपघातातील पीडित कुटुंबांचे मोदींना पत्र
'पुढील संघर्ष सीमेपुरता मर्यादित राहणार नाही, तर कोलकात्यापर्यंत पोहोचून घरात घुसून मारु' पाकिस्तानची भारताला धमकी
'पुढील संघर्ष सीमेपुरता मर्यादित राहणार नाही, तर कोलकात्यापर्यंत पोहोचून घरात घुसून मारु' पाकिस्तानची भारताला धमकी
Abbas Araghchi: 'उड्डाणपूल पुन्हा बांधता येतील, पण अमेरिकेला धडा शिकवण्याची संधी पुन्हा मिळणार नाही'; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्याची जगभरात चर्चा
'उड्डाणपूल पुन्हा बांधता येतील, पण अमेरिकेला धडा शिकवण्याची संधी पुन्हा मिळणार नाही'; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्याची जगभरात चर्चा
'होर्मुझ' सुरु करण्यासाठी इराणने ट्रम्पचा 48 तासांचा अल्टिमेटम फेटाळला; म्हणाले, 'तुम्ही हतबल झाल्याने घाबरुन धमक्या देत आहात आम्ही तुमच्यासाठी नरकाचा दरवाजा उघडू'
'होर्मुझ' सुरु करण्यासाठी इराणने ट्रम्पचा 48 तासांचा अल्टिमेटम फेटाळला; म्हणाले, 'तुम्ही हतबल झाल्याने घाबरुन धमक्या देत आहात आम्ही तुमच्यासाठी नरकाचा दरवाजा उघडू'
Ashok Kharat Crime news: आधी अशोक खरातने सर्वस्व लुटलं, मग इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल झाले, पीडित महिलांना प्रचंड मानसिक धक्का
आधी अशोक खरातने सर्वस्व लुटलं, मग इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल झाले, पीडित महिलांना प्रचंड मानसिक धक्का
Bhandara News: भंडाऱ्यात 34 कोटींचा रस्ता, पण कंत्राटदाराने सिमेंट वापरलंच नाही, 'फ्लाय ॲश'चा वापर केल्याचा खळबळजनक आरोप
भंडाऱ्यात 34 कोटींचा रस्ता, पण कंत्राटदाराने सिमेंट वापरलंच नाही, 'फ्लाय ॲश'चा वापर केल्याचा खळबळजनक आरोप
Navi Mumbai Crime: काळी जादू करण्यासाठी सांताक्रुझमधील आई अन् मुलीला फार्महाऊसवर नेऊन विवस्त्र व्हायला सांगितलं अन् नको ते केलं, नवी मुंबईतील विकृत भोंदूबाबाचा पर्दाफाश
नवी मुंबईतील विकृत भोंदूबाबाचा महिलांवर अत्याचार, मध्यरात्री खालापूरच्या फार्म हाऊसवर न्यायचा अन्...
Ashok Kharat Nashik Crime: मोठी बातमी: एसआयटीने चौकशी करुन घरी सोडलं अन् अशोक खरातच्या मुलाने रंग दाखवलेच, हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल, पळून गेल्याची शक्यता
मोठी बातमी: एसआयटीने चौकशी करुन घरी सोडलं अन् अशोक खरातच्या मुलाने रंग दाखवलेच, हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल, पळून गेल्याची शक्यता
Embed widget