एक्स्प्लोर

Amelia Kerr MI : क्रिकेटप्रेमींची नवीन 'इंटरनॅशनल क्रश', WPLच्या पहिल्याच मॅचमध्ये 'या' खेळाडूवर खिळल्या नजरा, कोण आहे अमेलिया केर?

New Crush of Cricket Fans Amelia Kerr : महिला प्रीमियर लीगच्या (WPL 2023) पहिल्या सीझनच्या पहिल्याचं सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजरा एक महिला खेळाडूवर खिळल्या आहेत. कोण आहे अमेलिया केर जाणून घ्या.

WPL Who is Amelia Kerr : महिला प्रीमियर लीगच्या (Womens Premier League) पहिल्या हंगामाला शानदार सुरुवात झाली आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL 2023) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) गुजरात जायंट्स (Gujrat Giants) विरुद्धचा पहिला सामना जिंकला. या सामन्यात खेळाडूंची दमदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. दरम्यान जेवढी चर्चा सध्या WPL ची आहे, त्याहूनही अधिक चर्चा एका महिला खेळाडूच्या सौंदर्याची आहे. भारतीय चाहत्यांची नवीन इंटरनॅशनल क्रश मिळाली आहे. सध्या WPL मधील न्यूझीलंडच्या खेळाडूची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

क्रिकेटप्रेमींची नवीन 'इंटरनॅशनल क्रश'

WPl च्या पहिल्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात एका आंतरराष्ट्रीय खेळाडूनं भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनावर छाप सोडली आहे. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने गुजरात जायंट्स (Gujrat Giants) संघावर 143 धावांचा दिमाखदार विजय मिळवला. या सामन्यात अनेक खेळाडूंनी तुफान खेळी केली. यादरम्यान क्रिकेट फॅन्समध्ये मुंबईच्या संघातून खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या खेळाडूची चर्चा आहे. क्रिकेट चाहत्यांना त्यांची नवी क्रश मिळाली आहे.

WPLच्या पहिल्याच मॅचमध्ये 'या' खेळाडूवर खिळल्या नजरा

सध्या सोशल मीडियावर महिला क्रिकेटपटू अमेलिया केर (Amelia Kerr) ही ची खूप चर्चा आहे. तिच्या निरागस सौंदर्यानं अनेकांना भुरळ घातली आहे. WPL मुळे क्रिकेटप्रेमींना त्यांची नवीन क्रश सापडली आहे. मुंबई इंडियन्स संघातील खेळाडू अमेलिया केर सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. कोण आहे अमेलिया केर जाणून घ्या.

कोण आहे अमेलिया केर?

अमेलिया केर न्यूझीलंडची क्रिकेटपटू आहे. अमेलिया 22 वर्षांची आहे. अमेलियाने 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, यावेळी ती फक्त 16 वर्षांची होती. अमेलिया केर महिलांच्या क्रिकेट संघातील ऑल राऊंडर खेळाडूंपैकी एक आहे.

अमेलियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

महिला प्रीमियर लीग (WPL) च्या सामन्याआधीच अमेलिया केरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. WPL आधी अमेलियाच्या मुलाखतींमुळे ती चर्चेत आली. यामुळे चाहत्यांची नजर अमेलियावर पडली आणि तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांच्या मनावर छाप पडली आहे. सोशल मीडियावर अमेलियाचे फोटो प्रचंड चर्चेत असून नेटकऱ्यांनी तिला 'नवीन इंटरनॅशनल क्रश' म्हटलं आहे.

22 वर्षीय अमेलिया केरचा विक्रम

अवघ्या 22 वर्षीय न्यूझीलंडची क्रिकेटपटू अमेलिया केरच्या नावे विक्रम आहे. महिला एकदिवसीय सामन्यात सर्वात मोठा डाव खेळण्याचा विक्रम अमेलिया केरच्या नावे आहे. तिने यावेळी दुहेरी शतक ठोकलं होतं. अमेलियाने 2018 मध्ये आयर्लंडविरुद्ध 145 चेंडूंमध्ये 232 नाबाद धावा केल्या. अमेलिया व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाची क्रिकेटपटू बिलिंडा क्लार्क हिच्या नावे महिला एकदिवसीय सामन्यात दुहेरी शतक करण्याचा विक्रम आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळू खाक
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळू खाक
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत
मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sliver Rate Hike Buldhana : चांदी चकाकली! 1 किलो चांदीसाठी मोजावे लागणार 1 लाख रुपयेKaruna Sharma on Dhananjay Munde : 6 महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 15 March 2025Supriya Sule On Devendra Fadnavis:महाराष्ट्राच्या स्थितीवर एकत्रित चर्चा व्हावी,सुप्रियाताईंची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळू खाक
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळू खाक
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत
मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
Manikrao Kokate : चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
नाना पटोलेंचा यु-टर्न, म्हणाले, होळीमुळे गंमत केली; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर?
नाना पटोलेंचा यु-टर्न, म्हणाले, होळीमुळे गंमत केली; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर?
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
Embed widget