एक्स्प्लोर

Jofra Archer: मुंबई इंडियन्सच्या संघात बदल निश्चित, आर्चरला दाखवणार बाहेरचा रस्ता

IPL Auction 2024 : आयपीएल 2024 साठी ट्रेड विंडो सुरु झाली आहे. त्यामुळे सध्या आयपीएलची चर्चा सुरु आहे. आयपीएल लिलावाचीही चर्चा सुरु आहे.

IPL Auction 2024 : आयपीएल 2024 साठी ट्रेड विंडो सुरु झाली आहे. त्यामुळे सध्या आयपीएलची चर्चा सुरु आहे. आयपीएल लिलावाचीही चर्चा सुरु आहे. आयपीएल 2024 साठी मुंबईच्या संघात काही बदल केले जाऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला रिलिज केले जाण्याची शक्यता आहे. आयपीएल 2022 मध्ये मुंबईने जोफ्रा आरच्रला आठ कोटी रुपये खर्च करुन ताफ्यात घेतले होते. पण जोफ्रा अर्चर दोन हंगमात फक्त पाच सामने खेळला. जोफ्रा आर्चरला करारबद्ध करण्यासाठी मुंबई इंडियन्सने भलीमोठी रक्कम खर्च केली होती. पण आर्चरने मुंबईची निराशा केली. मागील दोन वर्षात आर्चरला अनेकदा दुखापतीचा सामना करावा लागला. त्यामुळे यंदाच्या हंगमाच्या आधी मुंबई जोफ्रा आर्चरला रिलिज करण्याची शक्यता आहे. 

जोफ्रा आर्चरचं आयपीएल करिअर कसे राहिले? 

जोफ्रा आर्चरने आयपीएलमध्ये आतापर्यंत 45 सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याला 48 विकेट घेता आल्या आहेत. यादरम्यान, जोफ्रा आर्चरचा इकॉनमी 7.43 राहिलाय तर त्याचा स्ट्राइक रेट 19.69 होता. जोफ्रा आर्चरने राजस्थान रॉयल्ससाठी 35 सामने खेळले आहेत, तर त्याने 5 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले आहे. जोफ्रा आर्चर याला आयपीएलमध्ये अद्याप प्रभावी कामगिरी करता आली नाही. त्याला विकेट घेण्यातही अपयश आलेय, त्याशिवाय धावाही रोखता आल्या नाहीत. 

आयपीएल लिलाव कधी आणि कुठे होणार?

IPL 2024 साठी 19 डिसेंबर रोजी लिलाव होणार आहे. हा लिलाव दुबईमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आयपीएल लिलाव भारताऐवजी विदेशात आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 26 नोव्हेंबरपर्यंत आयपीएलचे संघ आपली रिलिज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर करु शकते. दरम्यान, नुकताच मुंबई इंडियन्सने वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू रोमारियो शेफर्डला ताफ्यात घेतले आहे.  मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सकडून रोमॅरियो शेफर्ला ट्रेड केलेय.  रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्सने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहेत. मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त फक्त चेन्नई सुपर किंग्जलाच 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात यश आले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget