एक्स्प्लोर

CSK vs GT IPL 2023 Final : चेन्नई आयपीएल 2023 चा महाविजेता, धोनीचा संघ पाचव्यांदा चॅम्पियन

IPL 2023 Final, CSK vs GT : आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं गुजरात टायटन्सचा पराभव केला.

CSK Won Against GT, IPL 2023 Final : आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) गुजरात टायटन्सचा (GT) पराभव केला. चेन्नई आयपीएल 2023 चा महाविजेता ठरला आहे. कणर्धार धोनीचा संघ पाचव्यांदा इंडियन प्रीमियर लीग चॅम्पियन ठरला आहे. चेन्नईला विजयासाठी 171 धावांचं आव्हान होतं. जडेजाने शेवटच्या शतकात कमाल खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या दोन चेंडून 10 धावांची गरज असताना जडेजाने एक षटकार ठोकला आणि त्यानंतर चौकार ठोकत चेन्नईला विजय मिळवून दिला.

रोमांचक सामन्यात चेन्नईचा विजय

चेन्नई आणि गुजरातच्या सामन्यात आजही पावसाने ख्वाडा घातला. त्यामुळे जवळपास तीन तासांचा खेळ वाया गेला. पंचांनी दोन ते तीन वेळा खेळपट्टीची पाहणी केली. त्यानंतर सामना खेळवण्याचा निर्णय घेतला. 12.10 वाजता सामन्याला सुरुवात झाली. गुजरातनं 20 षटकांत 214 धावा केल्या. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यामुळे डकवर्थ लुईस नियमांनुसार, चेन्नईला नवीन टार्गेट देण्यात आलं. चेन्नईला 171 धावांचं आव्हान देण्यात आलं आणि सुपर किंग्सने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.

शेवटच्या चेंडूवर जडेजाच्या चौकारासह चेन्नईचा विजय

साई सुदर्शन याच्या झंझावाती 96 धावांच्या बळावर गुजरातने निर्धारित 20 षटकात चार विकेटच्या मोबद्लयात 214 धावांपर्यंत मजल मारली. साई सुदर्शनशिवाय वृद्धीमान साहा याने 54 धावांचे योगदान दिले. चेन्नईकडून मथिशा पथीराना याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. चेन्नईला विजयासाठी 215 धावांचे आव्हान आहे. पण सामन्याला पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावल्यानं डकवर्थ लुईस नियमांनुसार, चेन्नईला विजयासाठी 15 षटकात 171 धावांचे आव्हान देण्यात आलं होतं. रोमांचक अशा अंतिम सामन्यात चेन्नईनं शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.

अखेरच्या षटकापर्यंत रोमांचक ठरला अंतिम सामना

चेन्नई संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात 13 धावांची गरज होती. गुजरातकडून शेवटच्या षटकात गोलंदाजीची जबाबदारी मोहित शर्माकडे सोपवण्यात आली होती. मोहितने पहिल्या चेंडूवर एकही धाव दिली नाही. यानंतर शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर फक्त चेन्नईला फक्त एक धाव काढता आली. त्यानंतर चेन्नईला 4 चेंडूत 12 धावांची गरज होती. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर एक-एक धावा मिळाली. त्यानंतर पाचव्या चेंडूवर जडेजाने शानदार षटकार ठोकला आणि शेवटच्या चेंडूवर दमदार चौकार ठोकत चेन्नईनं अंतिम सामना जिंकला.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

IPL 2023 : गुजरातचा पराभव करत चेन्नईनं पटकावलं विजेतेपद; जडेजाचा 'विनिंग' चौकार, अखेरच्या षटकापर्यंत रोमाचंक सामना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

PM Narendra Modi : सोनिया गांधींची तब्येत बिघडली...नरेंद्र मोदींनी पाठवलं होतं स्पेशल जेट!PM Modi Exclusive Interview : ट्रेनमधल्या फुकट्या प्रवाशांचे फोटो रेल्वे स्टेशनवर लावणारPallavi Saple Pune Special Report : 'ससून'मधील चोकळीवरुन पेटला वाद, पल्लवी सापळे यांना मविआचा विरोध?Chhagan Bhujbal Special Report : Chhagan Bhujbal यांची दोन वक्तव्य, राज्यात घमासान! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
हाय गर्मी... सूर्य आग ओकतोय, देशात 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?
हाय गर्मी... सूर्य आग ओकतोय, देशात 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?
Kalyan Crime : क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
धरण उशाला अन् कोरड घशाला; मुंबईजवळील 250 गावांत भीषण टंचाई, जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती
धरण उशाला अन् कोरड घशाला; मुंबईजवळील 250 गावांत भीषण टंचाई, जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती
Kalyani Nagar Accident : पुणे अपघातप्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत, आता पुढचा नंबर कुणाचा? 
Kalyani Nagar Accident : पुणे अपघातप्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत, आता पुढचा नंबर कुणाचा? 
Embed widget