एक्स्प्लोर

भारताच्या लेकीची सुवर्ण कामगिरी, अवघ्या 13.09 सेकंदात पार केले 100 मीटर अंतर

gold for India : भारताची युवा धावपटू ज्योती याराजी हिने सुवर्ण कामगिरी करत इतिहास रचला आहे.

Jyothi Yarraji wins first gold for India : भारताची युवा धावपटू ज्योती याराजी हिने सुवर्ण कामगिरी करत इतिहास रचला आहे. ज्योतीने बॅंकॉकमध्ये सुरु असलेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (Asian Athletics Championships in Bangkok) सुवर्ण पदक पटकावलेय.  ज्योतीने महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. ज्योतीने अवघ्या 13.09 सेकंदात 100 मीटर अंतर पार करत सुवर्णपदक पटकावलेय. आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आज भारताने तीन सुवर्णपदक पटकावली आहेत. त्याशिवाय एक कांस्य पदक मिळवलेय. 
 
23 वर्षीय ज्योती याराजीने अवघ्या 13.09 सेकंदात 100 मीटर अंतर पार करत सुवर्णपदक मिळवले. जपानची असुका दुसऱ्या क्रमांकावर राहिली तिने 13.13 सेकंदात 100 मीटर अंतर पार केले. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या ओकी मासुमी हिने 13.26 सेकंदात हे अंतर पार केले. ज्योती हिने 100 मीटरमध्ये सुवर्णपदक पटकावत विक्रमला गवसणी घातली आहे. महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताने हे पहिलेच सुवर्ण पदक जिंकले आहे. 

भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या ज्योतीवर कौतुकाचा वर्षाव होतोय. अनुराग ठाकूर यांच्यासह अनेकांनी ट्वीट करत ज्योतीच्या कामगिरीचे कौतुक केलेय. 


अजय कुमार सरोजने 1500 मीटरमध्ये जिंकले गोल्ड -

अजय कुमार सरोज याने पुरुष 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णकामगिरी केली. त्याने 1500 मीटर अंतर 3.41.51 सेकंदात पार करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.  जापानचा युशुकी ताकाशी हा 3:42.04 सेकंदासह दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चीनच्या  ली डेजु याला 3:42.30 सेकंद इतका कालावधी लागला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget