एक्स्प्लोर
World Cup Opening Ceremony: वनडे विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा रद्द; काय आहे कारण?
ICC World Cup 2023 Opening Ceremony: वनडे विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे.

ICC World Cup 2023 Opening Ceremony
1/9

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वनडे विश्वचषकाला अवघ्या काही तासांत सुरुवात होत आहे. मात्र वनडे विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे.
2/9

सोहळा रद्द होण्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आयसीसी किंवा बीसीसीआयने देखील याबाबत स्पष्टीकरण दिलेलं नाही.
3/9

उद्यापासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वनडे विश्वचषकाला सुरुवात होत आहे.
4/9

उद्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना खेळला जाईल.
5/9

5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर यादरम्यान 48 सामने होणार आहे.
6/9

विश्वचषकाची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर 19 ऑक्टोबर रोजी मेगा फायनल होणार आहे.
7/9

सुरुवातीचा आणि अखेरचा सामना नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडणार आहे.
8/9

48 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. सकाळचे सामने साडेदहा वाजता सुरु होतील, तर डे नाइट सामने दुपारी दोन वाजता सुरु होतील.
9/9

संपूर्ण क्रिकेटप्रेमींचं लक्ष या सामन्याकडून लागलं आहे.
Published at : 04 Oct 2023 08:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
