एक्स्प्लोर
Mukesh Ambani: मुंबईच्या सामन्याआधी अंबानी कुटुंबिय सिद्धीविनायकाच्या चरणी, पाहा फोटो
Mukesh Ambani: मुंबईच्या सामन्याआधी मुकेश अंबानी यांनी सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले.

Mukesh Ambani at Siddhivinayak Temple
1/8

मुकेश अंबानी यांनी सहकुटुंब जाऊन सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले.
2/8

आज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा सामना खेळवण्यात येणार आहे.
3/8

हा सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येईल.
4/8

मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौच्या सामनावेळी देखील अंबानी कुटुंबिय सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गेले होते.
5/8

त्यानंतर मुंबई इंडियन्सने लखनौचा या सामन्यात दणदणीत पराभव केला होता.
6/8

आज मुंबईने हा सामना जिंकला तर मुंबईला अंतिम फेरीत प्रवेश मिळणार आहे.
7/8

त्यामुळे आज देखील मुंबईच्या विजयासाठी अंबानी कुटुंबियाने सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले.
8/8

आज मुकेश अंबानी त्यांचा मुलगा आकाश, सून श्लोका आणि नातवंडासह सिद्धीविनायकाचे दर्शनाला गेले होते.
Published at : 26 May 2023 04:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
