एक्स्प्लोर
Team India Squad Champions Trophy : रोहित भाऊ टेन्शनमध्ये! चॅम्पियन्स ट्रॉफी आधी 1-2 नाही तर तब्बल इतक्या गोलंदाजांना झाली दुखापत, पाहा लिस्ट
2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान खेळवली जाणार आहे.

Team India Squad Champions Trophy
1/4

2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान खेळवली जाणार आहे. यापूर्वी, टीम इंडियाने 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपच्या स्वरूपात शेवटची 50 षटकांची आयसीसी स्पर्धा खेळली होती, ज्यामध्ये त्यांना अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता.
2/4

आता चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाच्या एक-दोन नव्हे तर चार गोलंदाजांना दुखापतींचा सामना करावा लागत आहे.
3/4

कुलदीप यादवने ऑक्टोबरमध्ये बंगळुरू येथे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाकडून शेवटचा सामना खेळला होता. या मालिकेदरम्यान, बीसीसीआयने कुलदीपच्या दुखापतीबद्दल अपडेट दिले होते. यानंतर भारतीय फिरकी गोलंदाजाची जर्मनीमध्ये शस्त्रक्रिया झाली. कुलदीपने नेटमध्ये गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे, पण मैदानात त्याचे पुनरागमन अजून झालेले नाही.
4/4

आपल्या वेगाने सर्वांना आश्चर्यचकित करणाऱ्या मयंक यादवने ऑक्टोबरमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या मालिकेनंतर मयंकला दुखापत झाली. तो अजून परतलेला नाही.
Published at : 11 Jan 2025 03:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
पुणे
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
