एक्स्प्लोर
Cricketer and Actress : पाच अभिनेत्रींनी क्रिकेटर असलेल्या खेळाडूंसोबत केला होता विवाह, पण घटस्फोट घ्यायलाही वेळ लावला नाही
Cricketer and Actress : पाच अभिनेत्रींनी क्रिकेटर असलेल्या खेळाडूंसोबत विवाह केला होता. मात्र, काही वर्षातच त्यांच्यावर घटस्फोट घेण्याची वेळ आली होती.

Photo Credit - abp majha reporter
1/10

Cricketer and Actress : क्रिकेटर आणि बॉलिवूड अभिनेत्रींमधील प्रेम प्रकरणं अनेकदा समोर आली आहेत.
2/10

अनेक खेळाडूंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी विवाह देखील केला आहे. शिवाय, अनेक सध्याही अनेक अभिनेत्रींचं नाव क्रिकेटमधील खेळाडूंशी जोडले जाते.
3/10

मात्र, अनेक खेळाडूंनी अभिनेत्रींशी विवाह केल्यानंतर घटस्फोट घेण्याची देखील वेळ आली असल्याचं पाहायला मिळालं आहे.
4/10

क्रिकेट आणि बॉलिवूडमधील अनेक चेहरे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिले आहेत.
5/10

हार्दिक पंड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोव्हिक यांनी 2022 मध्ये विवाह केला होता. मात्र, जुलै 2024 मध्ये त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे 2021 मध्ये नताशाने एका मुलालाही जन्म दिला होता. सध्या या मुलाला हार्दिक पंड्या सांभाळत असल्याचे बोलले जाते.
6/10

सध्या भारताचा लेग स्पिनर युजवेंद्र चहण आणि धनश्री वर्मा हे दोघेही घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. धनश्री आणि युजवेंद्र यांनी 2020 मध्ये विवाह केला होता.
7/10

माजी क्रिकेटपूट मोहम्मद अझरुद्दीन आणि त्याची पत्नी संगिता बिजलानी या दोघांनी विवाह झाल्यानंतर 10 वर्षांनी म्हणजे 2010 साली घटस्फोट घेण्याच निर्णय घेतला होता.
8/10

अभिनेत्री रिना रॉय हिने देखील पाकिस्तानी क्रिकेटर मोहसीन खान याच्याशी 1980 मध्ये विवाह केला होता, त्यानंतर काही वर्षांनी दोघांमध्ये घटस्फोट झाला होता.
9/10

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने 2014 साली हसनी जहान हिच्याशी विवाह केला होता. त्यानंतर 2018 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता.
10/10

सध्या धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल वेगळे होणार असल्याची चर्चा सुरु आहे.
Published at : 12 Jan 2025 07:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
भारत
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
