एक्स्प्लोर
Champions Trophy 2025 Virat Kohli: मेरा भारत महान! एकीकडे जंगी सेलीब्रेशन, दुसरीकडे मायेचा हात; विराट कोहली तिच्याजवळ गेला अन्..., PHOTO
Champions Trophy 2025 Rohit Sharma-Virat Kohli: तब्बल 12 वर्षांनी भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केलाय.
Champions Trophy 2025 Virat Kohli
1/9

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. दुबईच्या मैदानात झालेल्या थरारक फायनलमध्ये न्यूझीलंडला त्यांनी चार विकेट्स आणि एक ओव्हर राखून पराभूत केलं.
2/9

तब्बल 12 वर्षांनी भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केलाय. अंतिम सामन्यात विजयासाठीचं 252 धावांचं आव्हान भारताने 49 षटकांत सहा विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं.
Published at : 10 Mar 2025 07:07 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
व्यापार-उद्योग
क्राईम
























