क्रीडा क्षेत्रात असणाऱ्यांना, उत्तम दिवस नवीन संधी चालून येतील
आरोग्याच्या दृष्टीने दिवस फलदायी दिवस, मनमोकळ्या स्वभावाने सर्वांना आपलेसे करून टाकाल
नोकरी धंद्यात वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी जरा वेगळी पद्धत वापरावी लागेल
कोणावर उगाच संशय घेण्यात अर्थ नाही, महिला थोड्या विसरभोळ्या बनतील.
आज आत्मविश्वास खूप राहील, त्यामुळे कोणतेही काम धडाडीने करण्यासाठी जीवाचा आटापिटा कराल
अति भावनाप्रधान होण्याचा योग येणार असल्यामुळे, काही शुल्लक गोष्टीने नर्वस होण्याचा योग आहे
आज थोडे मुडी बनाल, दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती बळावेल
प्रतिष्ठान आणि कीर्ती मिळवून देणारा दिवस सामाजिक आणि राजकीय कार्य हातून घडेल
मोठ्या भावंडांच्या दृष्टीने चांगल्या घटना घडतील
नको त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मार्गक्रमण कराल
महिला कोणत्याही गोष्टीचा साधक-बाधक विचार करतील, आर्थिक स्थिती सुधारेल
आज कोणाचीही काळजी घेताना, फक्त भावनिकता न ठेवता व्यवहारी वृत्तीने सुद्धा विचार करा
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.