एक्स्प्लोर
PHOTO : भास्कर जाधव यांनी मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक चालवण्याचा आनंद लुटला
भास्कर जाधव यांनी आज मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक चालवला. त्यांनी सात किलोमीटर अंतरापर्यंत ट्रक चालवण्याचा मनमुराद आनंद लुटला.
Bhaskar Jadhav Drove Truck
1/9

नामदार भास्कर जाधव हे विविध मुद्द्यांवरुन चर्चेत असतात.
2/9

कधी शेतामध्ये काम, कधी देवीच्या उत्सवात नाचणं, कधी ढोलकी वाजवणे तर कधी उत्कृष्ट संभाषण असे विविध छंद जोपासत असतात.
3/9

भास्कर जाधव यांनी आज मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक चालवला आहे.
4/9

भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी नवीन ट्रक (डंपर) घेतला होता.
5/9

कार्यकर्त्यांनी हा ट्रक दाखवण्यासाठी भास्कर जाधव यांचं कार्यालय गाठलं होतं.
6/9

भास्करराव जाधव यांनी ट्रक पाहिला ट्रकला हार देखील घातला.
7/9

यावेळी ट्रक चालवायचा मोह भास्कर जाधव यांना आवरला नाही.
8/9

त्यांनी थेट मुंबई गोवा महामार्गावर सात किलोमीटर अंतरापर्यंत ट्रक चालवण्याचा मनमुराद आनंद लुटला.
9/9

मी आयुष्यात अनेक व्यवसाय केले, पण ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सोडला नसल्याचं जाधव यांनी सांगितलं.
Published at : 04 Jan 2023 01:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
भारत
भविष्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion