एक्स्प्लोर
Ratnagiri : रत्नागिरीच्या भूजल पातळीत घट, पाण्याचे दुर्भिक्ष जाणून सावर्डे ग्रामपंचायतीने बसवले पिण्याच्या पाण्याचे एटीएम
रत्नागिरी जिल्ह्याच्या भूजल पातळीत कमालीची घट झाल्याचे जानेवारीतील अहवालातून पुढे आले आहे. चिपळूण तालुक्यातील सावर्डे या ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याचे एटीएम बसवले.
Ratnagiri Drinking Water ATM
1/8

कोकणात या दिवसांत कडक उन्हाळ्यात पाण्याची भूजल पातळी कमी होते
2/8

परिणामी विहारी, बोरवेल आटल्या की पाण्यासाठी वणवण फिरावे लागते.
3/8

याचाच विचार करुन चिपळूण तालुक्यातील सावर्डे या ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याचे एटीएम बसवले.
4/8

त्याचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याच हस्ते करण्यात आले.
5/8

आता सावर्डेवासियांना या पिण्याच्या पाण्याच्या एटीएममधून एक रुपयांत एक लिटर शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे.
6/8

रत्नागिरी जिल्ह्याच्या भूजल पातळीत कमालीची घट झाल्याचे जानेवारीतील अहवालातून पुढे आले आहे.
7/8

उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.
8/8

मागील पाच वर्षाच्या तुलनेत जिल्ह्याच्या पाणी पातळीत 0.09 मीटरने घट झाली आहे.
Published at : 02 Mar 2023 03:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
