एक्स्प्लोर

PHOTO : देशभक्तीला सलाम; ध्वजस्तंभाच्या दुरूस्तीसाठीचे पाच लाख रुपये नाकारले

देशभक्ती, देशाभिमान आपल्या प्रत्येकाच्या रक्तात आणि उरात फुलून भरलेला आहे. देशसेवेसाठी अनेकजण आपापल्या परीने पावलं उचलत असतात. असाच एक प्रसंग रत्नागिरीत (Ratnagiri) समोर आला आहे.

Ratnagiri News Updates

1/5
रत्नागिरी शहरात जयस्तंभ या भागात 100 फुटी ध्वजस्तंभ (Tiranga Flag) उभारण्यात आला आहे. हळूहळू हे ठिकाण प्रसिद्धीस येऊ लागले. पण, मागील दोन वर्षापासून या ध्वजस्तंभावरील ध्वज काही तांत्रिक कारणास्तव उतरवून ठेवण्यात आला होता.

2/5
वाऱ्याच्या वेगापुढे स्तंभावरील ध्वज फार काळ टिकत देखील नाही. शिवाय केबल रोपवे देखील तुटला होता. त्यामुळे नवीन ध्वज लावण्यास अडचणी देखील येत होत्या.

3/5
ध्वज पुन्हा डौलानं फडकावा यासाठी प्रशासन देखील प्रयत्न करत होते. पण, आवश्यक असणारी क्रेन देखील उपलब्ध होत नव्हती. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा मोहिम देखील हाती घेण्यात आली आहे.

4/5
सध्या हर घर तिरंगा मोहिम देखील जोरदारपणे राबवली जात आहे. परिणामी 15 ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी (Ratnagiri Collector Office) कार्यालय येथील ध्वज डौलानं फडकावा यासाठी प्रयत्न देखील केले जात होते. त्यासाठी क्रेनचा शोध देखील जारी होती.

5/5
ज्या क्रेनच्या मदतीनं ध्वजस्तंभाची दुरूस्ती केली गेली. त्या क्रेनचे 8 तासांचे भाडे 5 लाख रूपये इतके आहे.   जिल्हा प्रशासनानं काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित क्रेनवाल्याला 5 लाख रूपये देण्याची तयारी दर्शवली. पण, क्रेन मालकानं ध्वजाची दुरूस्ती केली आहे. त्यामुळे पैसे नकोत असं सांगत प्रांजळपणे 5 लाखांचे भाडे नाकारले.

रत्नागिरी फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी

Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget