एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Maharashrian Girl in Ladakh: याला म्हणतात संस्कृतीचं जतन! महाराष्ट्राची 'लाडकी नऊवारी' थेट लडाखच्या दारी
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/09/a0875a176c8e8c88b97ac0727d1afece1657348413_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Pune
1/8
![महाराष्ट्राचं लाडकं वस्त्र नऊवारी परिधान करुन सुरभी टेकवडे थेट लडाखच्या प्रसिद्ध पॅंगाॅंग लेकला पोहचली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/09/2b7a143272b61289fd8ee92b7cdabd7e8473d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्राचं लाडकं वस्त्र नऊवारी परिधान करुन सुरभी टेकवडे थेट लडाखच्या प्रसिद्ध पॅंगाॅंग लेकला पोहचली आहे.
2/8
![सुरभीचे हे फोटो लडाखमध्ये महाराष्ट्राचा मान वाढवणारे आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/09/683cbab1a77df97fad553ede5f77cf16e45fb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुरभीचे हे फोटो लडाखमध्ये महाराष्ट्राचा मान वाढवणारे आहे
3/8
![सुरभीने बी-फार्मचं शिक्षण घेतलं आहे. सध्याती बॅंगलोरच्या कंपनीत कामाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/09/b814b5f59a216a65ed2e63a36d233723b1f13.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुरभीने बी-फार्मचं शिक्षण घेतलं आहे. सध्याती बॅंगलोरच्या कंपनीत कामाला आहे.
4/8
![नऊवारी, चंद्रकोर, नाकात नथ परिधान करुन ती महाराष्ट्राची संकृती देशभर पोचवण्याचं काम करते आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/09/75c417f45a884327219764497957aade6edbc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नऊवारी, चंद्रकोर, नाकात नथ परिधान करुन ती महाराष्ट्राची संकृती देशभर पोचवण्याचं काम करते आहे.
5/8
![पॅंगाॅंग लेकला जाऊन तो निसर्ग अनुभवण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. तेच स्वप्न तिने पाहिलं मात्र महाराष्ट्राचा टच देत तिनं ते स्वप्न पुर्ण केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/09/bbc02a9293e807a612538c841ba12afd8588a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पॅंगाॅंग लेकला जाऊन तो निसर्ग अनुभवण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. तेच स्वप्न तिने पाहिलं मात्र महाराष्ट्राचा टच देत तिनं ते स्वप्न पुर्ण केलं.
6/8
![पुण्यातील अनेक तरुण मंडळींना सध्या लेह-लडाख खुणावतोय. सोलो ट्रिपचा अनेकांना छंद लागला आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/09/6cd84b5d7b82aaf6f4a2460beed466838d56c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातील अनेक तरुण मंडळींना सध्या लेह-लडाख खुणावतोय. सोलो ट्रिपचा अनेकांना छंद लागला आहे
7/8
![सुरभीला ट्रॅव्हलर म्हणून काम करायचं आहे. आतापर्यंत तिने महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यांना भेट दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/09/8c2afd788bc7757f094f6f0517ed1522dabb2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुरभीला ट्रॅव्हलर म्हणून काम करायचं आहे. आतापर्यंत तिने महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यांना भेट दिली आहे.
8/8
![चंडीगढ़, दिल्ली, मनाली, सोलंगवैली, रोहतांगवैली, कुल्लू,लेहलद्दाख़,कारगिल, नुब्रा वैली, पॅंगाॅंग लेक, उत्तराखंड या सगळ्या ठिकाणी तिने भटकंती केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/09/9539b5b94c9fc54466016ce79b9a0ddab5294.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चंडीगढ़, दिल्ली, मनाली, सोलंगवैली, रोहतांगवैली, कुल्लू,लेहलद्दाख़,कारगिल, नुब्रा वैली, पॅंगाॅंग लेक, उत्तराखंड या सगळ्या ठिकाणी तिने भटकंती केली आहे.
Published at : 09 Jul 2022 12:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
भारत
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)