एक्स्प्लोर
Raju Shetti's banners in Wankhede Stadium : मुंबई इंडियन्स Vs चेन्नईचा थरारक मुकाबला, पण वानखेडे स्टेडियमवर कोल्हापूरच्या पठ्ठ्यांनी झळकावलेल्या बॅनरची चर्चा
Raju Shetti's banners in Wankhede Stadium : मुंबई इंडियन्स Vs चेन्नईचा थरारक मुकाबला, पण वानखेडे स्टेडियमवर कोल्हापूरच्या पठ्ठ्यांनी झळकावलेल्या बॅनरची चर्चा सुरु आहे.

Photo Credit - abp majha reporter
1/10

आयपीएलमध्ये आज (दि.14) कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने-सामने होते.
2/10

मात्र, स्टेडियमवर कोल्हापूरच्या पठ्ठ्यांनी वेगळेच बॅनर झळकावले आहेत.
3/10

वानखेडे स्टेडियवर चेन्नई विरुद्ध मुंबई सामना रंगला.
4/10

या सामन्या दरम्यान कोल्हापुरकरांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचे बॅनर झळकावले.
5/10

राजू शेट्टीचे झळकावण्यात आलेले बॅनर चर्चेचा विषय ठरले आहेत.
6/10

राजू शेट्टी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
7/10

हातकणंगलेमध्ये यावेळी पंचरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
8/10

राजू शेट्टींविरोधात ठाकरे गटाने सत्यजित पाटील यांना मैदानात उतरवले आहे.
9/10

तर शिंदे गटाकडून धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळाली आहे.
10/10

शिवाय, अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी शड्डू ठोकलाय.
Published at : 14 Apr 2024 11:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
भारत
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion