एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ramkund JalPujan : पंतप्रधानाकडून रामकुंड येथे जलपूजन! काळाराम मंदिरात श्रीरामाचं दर्शन!
Ramkund JalPujan : पंतप्रधानाकडून रामकुंड येथे जलपूजन!
![Ramkund JalPujan : पंतप्रधानाकडून रामकुंड येथे जलपूजन!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/12/7f3380187f7ae4c33983a84b2d11e740170504055008794_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Narendra modi Ramkund JalPujan Nashik
1/9
![अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या नाशिक दौऱ्याला खास महत्त्व आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/12/b3c71d159057bbf6226decbebbb665ef91277.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या नाशिक दौऱ्याला खास महत्त्व आहे
2/9
![प्रभू श्रीराम 14 वर्षे वनवासात असताना त्यांनी नाशिकच्या पंचवटी येथे वास्तव्य केलं होतं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/12/4495d59d4b58f8e72c2156ae5c42211ab30d7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रभू श्रीराम 14 वर्षे वनवासात असताना त्यांनी नाशिकच्या पंचवटी येथे वास्तव्य केलं होतं
3/9
![जलपूजनानंतर पंतप्रधान काळाराम मंदिरात पोहोचले असून तेथे पुजा देखील झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/12/75453730148da3bfd8b37432786799dc5385d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जलपूजनानंतर पंतप्रधान काळाराम मंदिरात पोहोचले असून तेथे पुजा देखील झाली आहे.
4/9
![जलपूजन केल्यावर आपली पापं दूर होतात, असं मानलं जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/12/306d5b70d70ccd09822553147b915e700f73f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जलपूजन केल्यावर आपली पापं दूर होतात, असं मानलं जातं.
5/9
![महोत्सवात 8 हजार युवक सहभागी होतील. उद्घाटन केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरातील युवकांना मार्गदर्शन करणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/12/3cdf20edd11d829b38c1cdfc9dfdf29cc7860.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महोत्सवात 8 हजार युवक सहभागी होतील. उद्घाटन केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरातील युवकांना मार्गदर्शन करणार आहेत.
6/9
![भव्य रोड शोमध्ये जय श्रीराम अशी घोषणाबाजी देखील सुरु होती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/12/63c8890395b7edb2ff039185be4325eccd5da.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भव्य रोड शोमध्ये जय श्रीराम अशी घोषणाबाजी देखील सुरु होती
7/9
![पंतप्रधान मोदी यांचा नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/12/140f983703aeb1b49cc0045c1c58debc7bd0c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंतप्रधान मोदी यांचा नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आले
8/9
![पंतप्रधान मोदी यांनी काळाराम मंदिरात श्रीरामाचं दर्शन घेतलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/12/6b622f7df8d80e31afca1afc19dfdf04fe112.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंतप्रधान मोदी यांनी काळाराम मंदिरात श्रीरामाचं दर्शन घेतलं
9/9
![अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या नाशिक दौऱ्याला खास महत्त्व आहे. कारण प्रभू श्रीराम 14 वर्षे वनवासात असताना त्यांनी नाशिकच्या पंचवटी येथे वास्तव्य केलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/12/42e52e9ce55adead77e0eaba5e42bc496f5b2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या नाशिक दौऱ्याला खास महत्त्व आहे. कारण प्रभू श्रीराम 14 वर्षे वनवासात असताना त्यांनी नाशिकच्या पंचवटी येथे वास्तव्य केलं होतं.
Published at : 12 Jan 2024 12:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)