Jitendra Awhad : Krushna Andhale ची हत्या झालीय;जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट Santosh Deshmukh
Jitendra Awhad : Krushna Andhale ची हत्या झालीय;जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट Santosh Deshmukh
- मुंडेंचा विषय दाबण्यासाठी औरंगाजेबचा मुद्दा काढत आहेत - का कोरटकर व सोलापूर ज्यांनी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केली. त्या दोघांना हे पोलिस संरक्षण देतात - त्या दोघाना आमच्या हवाली करा आम्ही करतो काय करायचं ते - कोकाटे व मुंडे अंगाशी आल्यावर यांनी कोणाला तरी फोन करून औरंगजेबचा मुद्दा समोर आणल - यांच्याकडे आधीच फोटो होते तर तेव्हाच कारवाई का केली नाही - तेव्हा कॅबिनेटमध्ये चहा वडे खिचडी कसे खातात कसे बसू शकले त्याच्यासोबत - कितीही प्रयत्न केलात तरी चिकटलेली गोष्ट आता काढता येत नाही - औरगजेबबाबत स्तुतीसुमनं गाणारा हिंदु अथवा मुसलमान असूच शकत नाही - मुख्यमंत्री हे सर्वस्वी आहेत - त्यांच्या घरी जाण्याचा कारण काय अजित पवार आग्रही होते का ? राजीनाम न घेण्यासाठी - महादेव मुंडे, किशोर फड, बापू अंधारे याच्या कुटुंबियांना न्याय द्या - कृष्णा आंधळे जिवंत नाही त्याची हत्या झाली आहे




















