एक्स्प्लोर
Nagpur Fire : नागपूरच्या कोंढाळी भागात आठ ते दहा दुकानांना भीषण आग, मध्यरात्री लागलेल्या आगीने खळबळ
Nagpur Fire : नागपुरात कोंढाळी परिसरात आठ ते दहा घरांना भीषण आग लागली.मध्यरात्रीच्या आगीने खळबळ उडाली होती.

Nagpur Fire
1/9

मध्यरात्री कोंढाळी नगरपंचायतमधील दैनिक दुकान चाळतील 8 ते 10 दुकानांना मोठी आग लागली
2/9

आगीची माहिती कळताच नागरीकांनी आग विझविण्यासाठी धाव घेतली.
3/9

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी घाव घेतली होती.
4/9

स्थानिक नागरिकांचे मदतीने काटोल रात्री तीन साडेतीन पर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
5/9

मात्र तोपर्यंत येथील एक चाळ जळून खाक झाली
6/9

पहाटे साडेचारपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते.
7/9

शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.
8/9

आगीत दुकानदारांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
9/9

कोणतीही जीवित हानी झाली नाही सर्व सुखरूप आहेत.
Published at : 02 Jan 2024 07:47 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
