एक्स्प्लोर
Mumbai Nagpur Highway Accident: आधी दुचाकीस्वाराला उडवले, स्कॉर्पिओचे नियंत्रण सुटून गाडी जनरल स्टोअर्समध्ये घुसली, अपघाताचा थरार CCTVत कैद
ही संपूर्ण घटना दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये स्कॉर्पिओचा प्रचंड वेग स्पष्ट दिसत असून, काही क्षणातच ती रस्त्याच्या कडेला जाऊन स्टोअर्समध्ये आदळते
Accident
1/7

नागपूर मुंबई महामार्गावर एस जे एस हॉस्पिटल जवळ मंगळवारी ( 11 मार्च) दुपारी बारा वाजेच्या सुमारास भारत स्कॉर्पिओ जनरल स्टोअरमध्ये घुसली .
2/7

कोपरगावच्या दिशेने भरधाव निघालेली स्कॉर्पिओचालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट गोदावरी जनरल स्टोअरमध्ये घुसली .या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे
Published at : 11 Mar 2025 03:00 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग























