एक्स्प्लोर
PHOTO : ...अन् पाहता-पाहता तीन मजली इमारत कोसळली; मुंबईतील दुर्घटना
Mumbai Bandra Building Collapsed
1/9

मुंबईतील वांद्रे परिसरात मध्यरात्री 12.30 च्या सुमारास एक तीन मजली इमारत कोसळली. या घटनेत एकाच मृत्यू झाला असून 22 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
2/9

वांद्रे येथील शास्त्रीनगर परिसरात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच तात्काळ बचाव पथक, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या, पोलीस, 1 रुग्णवाहिका आणि महापालिकेचं पथक घटनास्थळी दाखल झालं होतं.
Published at : 09 Jun 2022 08:23 AM (IST)
आणखी पाहा
























