एक्स्प्लोर
Independence Day : तिरंग्यात न्हाऊन निघाली 'मुंबई नगरी'; CSMT, बीएमसी, चौपाटीसह ठिकठिकाणी तिरंगी रोषणाई
Tricolor Lighting in Mumbai : भारत यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे.
Independence Day 2022 Tricolor Lighting in Mumbai
1/9

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे तिरंगी रंगाची रोषणाई पाहायला मिळाली.
2/9

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात CSMT स्थानक तीन रंगात न्हाऊन निघालं आहे.
3/9

मुंबई पालिकेच्या इमारतीलाही तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे.
4/9

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर चर्चगेट रेल्वे स्थानकावरही तिरंगी रोषणाई पाहायला मिळाली.
5/9

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जेजे रुग्णालय येथे विद्युत रोषणाई करण्यात आली.
6/9

राजगृह हे बाबासाहेब आंबेडकरांचं निवासस्थानही राष्ट्रध्वजाच्या तीन रंगात सजलेलं दिसत आहे.
7/9

मुख्य टपाल कार्यालयाच्या इमारतीलाही तिरंगी रंगात सजवण्यात आलं आहे.
8/9

दादर येथील चैत्यभूमीवरही तिरंगी रंगाची सजावट करण्यात आली आहे.
9/9

मुंबईतील प्रसिद्ध गिरगाव चौपाटीही तीन रंगात न्हाऊन निघाली आहे.
Published at : 14 Aug 2022 01:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion