एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांना 22 दिवसांनी डिस्चार्ज, रुग्णालयातूनच राज्याचा कारभार
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/02/66450a78f4536b84b2a4646111eac5d6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
CM Uddhav Thackeray Discharged
1/8
![राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तब्बल 22 दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/02/e1321c2dab303f9eae28b4eebf4aee8048a53.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तब्बल 22 दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
2/8
![मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/02/7d3e8ce01629d1708eea4e641884a77abf1d1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होता.
3/8
![त्यामुळे त्यांच्यावर 12 नोव्हेंबर रोजी मणक्याची शस्त्रक्रिया झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/02/162fe2e57799b20ff1260cfb4ffcd289e7c7e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे त्यांच्यावर 12 नोव्हेंबर रोजी मणक्याची शस्त्रक्रिया झाली.
4/8
![मुंबईच्या गिरगावातील प्रसिद्ध एच. एन. रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/02/05a93c39a43548e714f012efaa7602877932b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईच्या गिरगावातील प्रसिद्ध एच. एन. रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली.
5/8
![त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/02/39d3f1c38ee232fca91a6a7eec5d0446a2db1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता.
6/8
![शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/02/2a4e461d2618cac7dbe6bf575b67a83d0ddaa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते.
7/8
![यादरम्यान त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला रुग्णालयातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/02/294e82ed2449d5f4935f5ba0dbfddad79d509.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यादरम्यान त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला रुग्णालयातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली.
8/8
![आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं सारथ्य केलं. आदित्य ठाकरे यांनी स्वत: गाडी चालवली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/02/c969f8e4a71e127fc7a318d17f52fbede29b5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं सारथ्य केलं. आदित्य ठाकरे यांनी स्वत: गाडी चालवली.
Published at : 02 Dec 2021 01:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)