एक्स्प्लोर
Advertisement

जगण्याचा आशावाद देणाऱ्या मेळघाटातील निसर्गाचं सौंदर्य छायाचित्राच्या माध्यमातून

संपादित फोटो
1/15

अमरावती जिल्ह्यात पावसाळ्यात मेळघाटात निसर्गाची मुक्त उधळण आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे पावसाळ्यात पर्यटक मेळघाटाकडे आकर्षित होतो. हेच निसर्ग सौंदर्य छायाचित्रकार निलश्याम चौधरी आणि मनीष जगताप यांनी टिपलं आहे.
2/15

आज आम्ही तुमच्यासाठी मेळघाटातील निसर्गाचा चमत्कार छायाचित्रांच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत.
3/15

चिखलदरा येथील सार्वजनिक बांधकाम विश्रामगृह, बगीचा, वनविभाग विश्रामगृह या परिसरात मनीष जगताप यांनी टिपलेली छायाचित्रे.
4/15

गेल्या दोन-तीन दिवसापासून चिखलदऱ्यात पावसासह मोठ्या प्रमाणात धुक असून पर्यटनाला आकर्षणाचा केंद्रबिंदू मानला जातो.
5/15

सौंदर्यात भर पडणारं हिल स्टेशन असलेले चिखलदरा शनिवार, रविवार आणि इतर दिवशी पर्यटकांची या ठिकाणी गर्दी असते.
6/15

चिखलदरा येथे स्कायवॉक झाल्यावर याठिकाणी विदेशातील पर्यटक ही मोठ्या संख्येने येतील.
7/15

कोरोनामुळे अनेक दिवस घरात बसून राहावं लागल्यामुळे पर्यटकही मोकळा श्वास घेण्यासाठी मोठ्या संख्येने येत आहे.
8/15

याठिकाणी देशभरातून पर्यटक येत असतात.
9/15

पावसाळ्यात सगळीकडे हिरवागार झाल्याने डोळ्यांना आल्हाददायक अनुभव येतो.
10/15

धुक्यामुळं हवेत गारवा पसरल्याने थंडीचीही मज्जा अनुभवायला मिळत आहे.
11/15

याठिकाणी विविध प्रकारचे वृक्ष, वेली, फुलझाडे, औषधी वनस्पती पाहायला मिळतात.
12/15

दरवर्षी हे सौंदर्य फुललेलं पाहायला मिळतं.
13/15

कोरोना महामारीमध्ये जगण्याचा आशावाद देणारा हा परिसर आहे.
14/15

सर्व छायाचित्र - निलश्याम चौधरी, मनीष जगताप अमरावती
15/15

सर्व छायाचित्र - निलश्याम चौधरी, मनीष जगताप अमरावती
Published at : 23 Sep 2021 05:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
राजकारण
जॅाब माझा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
